मुख्यमंत्र्यांवरअश्लील कमेंट करणार्‍या व्यक्ति विरोधात गुन्हा| Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray

About Me

मुख्यमंत्र्यांवरअश्लील कमेंट करणार्‍या व्यक्ति विरोधात गुन्हा| Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray


maharashtra mukhyamantri udhav thakrey

आळंदी :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अश्लील कमेंट करणार्‍या व्यक्ति विरोधात आळंदी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी सविस्तर माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी दिली . व त्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.





या घटणे बाबत माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी फिर्याद दिली आहे ,  डी. डी. भोसले पाटील यांच्या फिर्यादीवरून नवनीतकुमार देशमुख या व्यक्तिविरोधात मुख्यमंत्र्यांची बदनामी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.