covid 19 latest update corona cases 19


महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे , महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या 537 वर पोहचली आहे , राज्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ह्या मध्ये पुण्यात 2 , अमरावती मधे 1, पिंपरी चिंचवड मधे 1 अशी नोंद करण्यातआली आहे.


राज्यात एकूण 537 कोरोनाचे रुग्ण दाखल झाले. त्यातले 20 बरे झाले आहेत. 
कोणत्या जिल्ह्यामधे किती रुग्ण बघा 
मुंबई – 306
पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 73
मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 69
सांगली – 25
नागपूर – 16
अहमदनगर – 20
बुलढाणा- 5
यवतमाळ – 4
सातारा – 3
औरंगाबाद – 3
कोल्हापूर – 2
रत्नागिरी – 2
वाशिम-1
सिंधुदुर्ग – 1
गोंदिया – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
उस्मानाबाद -1
अमरावती - 1
इतर राज्य (गुजरात) – 01


देशत रुग्णांचा आकडा 2902 वर  झाला आहे. 
खरा धोका एप्रिलअखेरी
भारतात या साथीचा कहर या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो असा इशारा मोठ्या तज्ञांनी दिला आहे , लॉक डाऊन संपल तरी सोशल सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत.