babita fogat zayara wasim

भारतावर सध्या कोरोनाच संकट असताना  भारताची  महिला कुस्तीपटू बबिता फोगट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. बबिता फोगटने तबलिगी जमातवर निशाणा साधला होता.


व कोरोना हा दूसरा संकट असून जमाती हे पहिले संकट आहे असे विधान केले होते ट्विटरवर  यानंतर अनेकजण बबिता फोगटचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी करत आहेत.  त्यावर फोगट ने उत्तर दिलं असून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. बबिता फोगटने ट्विटरला व्हिडीओ अपलोड करत आपली बाजू मांडली असून धमकावणाऱ्यांना तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही असे विधान केले आहे 
यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें।