babita fogat

सपूर्ण भारतात आणि जगात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे व या सगळ्यात  स्टार कुस्तीपटू बबीत फोगट हीन एक वादग्रस्त ट्विट केले आहे . व त्या नंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आहे .


बबीता फोगटनं, " कोरोनाव्हायरस ही भारतातील दुसरी मोठी समस्या आहे. अजूनही जाहिल जमाती पहिल्या क्रमांकावर आहेत". या ट्वीटमध्ये तबलिगींचा उच्चार बबीतानं जाहिल असा केला आहे. त्यामुळं सोशल मीडियावर टीका करण्यात आली आहे. बबीतावर देशात अशा परिस्थितीत धार्मिक वाद आणि द्वेष पसरवल्याचा आरोप केला जात आहे.


या परस्तीतीत वादग्रस्त टिपण्या न करण्याचे आवाहन करण्यात आले होते म्हणून बाबीताच्या ह्या विधानावर टीका होत आहे , बाबीताने काही दिवसापूर्वी असेच वादग्रस्त विधान केले होते , त्यामुळे ट्विटर ने ते काढून टाकले होते 




कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है।

जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।
तुम जैसे लोग कलंक हैं इस देश पर
इस संकट के समय भी तुम्हें घटिया राजनीति सूझ रही है।
कहीं चूल्लु भर पानी मिल जाए तो ...........



बबिताच्या वादग्रस्त विधानावर एका युझरने लिहिले की, एका मुसलमानाने तुझ्यावर चित्रपट केला आहे. नाही तर क्रिकेट सोडून या देशातील अन्य खेळाडू बऱ्याच वर्षानंतर पाणीपूरी विकताना दिसतील'.