लॉकडाउन किती वाढणार? उद्धव ठाकरे मांडणार मोदींकडे 'हा' प्रस्ताव

lockdown 
udhav thakre modo lock down vaadhnaar

लॉकडाउन वाढण्याची शक्यता आहे  कारण महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींशी लॉकडाउनबद्दल चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवावा असा प्रस्ताव मांडणार आहे.


11 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात व्हिडिओ कॉन्फरसद्वारे महत्वाची चर्चा होणार आहे. या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुंबई महानगर प्रदेशातील लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.


कारण, मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णं आढळत आहेत. त्या मुळे  लॉकडाउन वाढवण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे पंतप्रधानांकडे करणार आहेत.