नगरमध्ये 24 तबलिगींना अटक, धक्कादायक

About Me

नगरमध्ये 24 तबलिगींना अटक, धक्कादायक

 Navbharat Times all about tablighi jammat and its functions


अहमदनगर:निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावल्यानंतर नगरमध्ये आलेल्या काही  परदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे  आहे.अशा 24 परदेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


पोलिसांचे म्हणणे आहे की तबलीगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे.

 सिव्हिल हॉस्पिटलमधून दिसचार्ज झाल्यावर  24 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना नगरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लेटेस्ट बातम्या आता तुमच्या मोबाईल वर त्या साथी आमचा टेलिग्राम  चॅनेल जॉइन करा , येथे क्लिक करा 


व त्यांच्या सोबत अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

यापैकी सिव्हिलमध्ये उपचार घेत असलेले पाच परदेशी नागरिक सोडून अन्य 29 जणांना आज अटक करण्यात आली आहे. त्यात पाच भारतीयांचा समावेश आहे. ते भाषांतरकार म्हणून त्यांच्यासोबत होते.