राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 320 वर ,मुंबईत अवघ्या 12 तासांमध्ये आढळले 16 नवे रुग्ण|Corona Covid 19

About Me

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 320 वर ,मुंबईत अवघ्या 12 तासांमध्ये आढळले 16 नवे रुग्ण|Corona Covid 19

mumbai new corona virus

राज्यात कोरोना  रुग्णांचा आकडा 320 वर ,मुंबईत अवघ्या 12 तासांमध्ये आढळले 16 नवे रुग्ण, 


मुंबई , : राज्यात कोरोंना रूग्णांच्या संखेती पुन्हा आज पहाटे वाढ झाली आहे , एकट्या मुंबईत 16 तर पुण्यात 2 नवे रुग्ण समोर आले आहेत. राज्यात एकूण 320 वर कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. मुंबईकरांची चिंता वाढल्याचं समोर आलं आहे. 




कारण अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईमध्ये 16 नवे रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.व राज्यातील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत , पण तरी मुंबईत रुग्णांची संख्या सतातत्याने वाढत आहे.




कालच मुंबईत एका दिवसात 67 रुग्ण सापडले होते , आणि ही एका दिवसात सर्वाधिक वाढ होती ,  त्याच बरोबर राज्यात मृतांचा आकडा 12 वर गेला आहे . तरी जनतेने स्थितीचा गांभीर्य लक्षात घेतल पाहिजे व गरज नसताना घरा बाहेर पडू नये .