wanegaon

फुलंबरी :  फुलंबरी तालुक्यातील  वाणेगाव येथे सोशल डिस्टन्सिंगची फज्जी , कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी  संपूर्ण भारतात लॉकडाउन चालू असताना  मात्र काही गावात आणि शहरात याचे पालन होत नाहीए . तसेच फुलंबरी तालुक्यातील  वाणेगाव येथे लोक  सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीए ,  जीवनावशक वस्तु खरेदीसाठी लोक बाहेर पडताय पण सोशल डिस्टन्सिंगची पाळत नाहीए,



  कोरोना रोग हा साथीचा रोग असून तो एका व्यतीतून दुसर्‍या व्यक्तीत पसरतो . म्हणून सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे व जीवनावशक वस्तु घेत असताना खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळा असा इशारा सरकार दिला आहे ,  आणि जो सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाही त्याच्यावर कायद्याशीर कार्‍यवाही करण्यात येईल  असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 



मात्र काही लॉक त्याचा पालन करत नाही , आमची ही विनंती आहे कृपया करून अनावश्यक बाहेर पडू नका , आणि जीवनावशक वस्तु खरेदीसाठी बाहेर पडले तरी सोशल डिस्टन्सिंगचा भान ठेवा  


 आरोही पाटील