नाशिकमध्ये प्रशासन हादरलं, ट्रेनी डॉक्टर पॉझिटिव्ह | Nashik Civil Hospital Doctor Positive

About Me

नाशिकमध्ये प्रशासन हादरलं, ट्रेनी डॉक्टर पॉझिटिव्ह | Nashik Civil Hospital Doctor Positive


पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातही कोरोनानं शिरकाव केला आहे.

नाशिक civil Hospital corona कक्षातच कोरोना विषाणू शिरला आहे , एका ट्रेनी डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरलं आहे. कोरोना  पॉझिटिव्ह ट्रेनी डॉक्टर 24 वर्षाचा असून तो नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातील OPD मध्ये कार्यरत होता. हॉस्पिटलमधील अनेकांची उद्या सोमवारी स्वॅब टेस्ट होणार आहे.हॉस्पिटलमधील अनेकांची  स्वॅब टेस्ट होणार आहे.




आता राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता राज्याच्या शहारामध्ये कोरोंनाची संखा वाढत चालली आहे , एकट्या नाशिक जिल्ह्यात 6 तालुक्यात कोरोनाचा पादुर्भाव झाला असून रुग्णांची एकूण संख्या 148 वर पोहचली आहे , या मुले नाकरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . येवला येथील 5 तर आदिवासी आणि दुर्गम भागात असलेल्या सुरगाणा येथे एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे