order cancelled due to delivery boy muslim

मुंबई: मुंबई मध्ये जिवाची पर्वा न करता लॉकडाऊनच्या काळात आजही लोकांना घरपोच किराणा सामना पोहचवले जात आहे. मात्र यात मीरा रोडमध्ये एक भयंकर प्रकार घडला. सामान घेऊन आलेला मुलगा डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्यामुळे एका रहिवाश्यांन सामान घेण्यास नकार दिला परिणामी मीरा रोड येथील रहिवासी असलेल्या या इसमाला बुधवारी त्याच्या सृष्टी कॉम्प्लेक्समधील राहत्या घरातून अटक करण्यात आली. 



join ntnews24 telegram channel


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार मंगळवारी (21 एप्रिल) रोजी घडला.एक 32 वर्षीय मुस्लिम मुलानं ऑनलाईन मागवलेल्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये गेला. विशेष म्हणजे त्याने मास्क आणि गोल्व्ह्जचा वापर केला असतानाही त्या व्यक्तिने सामान घेण्यास नकार दिला.


 टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डिलिव्हरी बॉय म्हणाला की, आम्ही जिवाजी पर्वा न करता लोकांना घरपोच किराणा सामान देत आहोत , मात्र अश्या कठीण समयी लोकांना धर्माचा विचार कार्याचा आहे हे खूप दु:खद आहे
 पोलिसांनी सदर इसमावर कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



डिलिव्हरी बॉय सामान घेऊन सादर इसमाच्या बिल्डिंग खाली गेला होता , सादर इसम आपल्या पत्नी सोबत आला होता , त्या वेळी त्याची पत्नी सामानची याद पाहत असताना सादर इसमाने डिलिव्हरी बॉयला त्याचा नाव विचारलं , नाव विचारल्यानंतर हा मुलगा मुस्लिम सल्याचा कळल्यावर त्याने सामान घेण्यास नकार दिला 
सामान घरपोच पोहचवण्यासाठी सदर इसमाच्या बिल्डिंग खाली हा मुलगा गेला होता. सदर इसम आपल्या पत्नीसोबत सामान घेण्यासाठी आला होता. यावेळी पत्नी सामानाची यादी पाहत असताना पतीने डिलिव्हरी बॉयला त्याचे नाव विचारले. मात्र नाव ऐकल्यानंतर हा मुलगा मुस्लिम असल्याचे कळल्यानंतर त्यांने सामान घेण्यास नकार दिला. दरम्यान डिलिव्हरी बॉय आणि सदर इसमामध्ये बाचाबाचीही झाली. डिलिव्हरी बॉयनं सर्व संवाद आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला.


हा सर्व प्रसंग डिलिव्हरी बॉयनं  आपल्या घच्यांना सांगितलं , घरच्यांनी सांगितलं की पोलिसांमध्ये तक्रार दे ,तक्रार दिल्या नंतर सादर इसमाला अटक करण्यात आली आहे .