modi owaisi 2020 news pm meeting today

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावर  एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदी हे देशातील सर नेत्यांशी संपर्क करणार आहे. मात्र या चर्चेसाठी मला निमंत्रण देण्यात आलेल नाही, हा औरंगाबाद आणि हैदराबादचा अपमान आहे असे ओवैसीनी म्हटलय


औरंगाबाद आणि हैदराबाद जनतेने एमआयएमला पसंती दिली आहे ते माणूस म्हणून कमी महत्वाचे आहे का? मोदी याच्याकडे दुर्लक्ष करताय यामागच नेमक काय कारण आमच्या लोकांच्या व्यथा तुमच्यापर्यंत पोहचवणे हे आमच काम आहे. आस ओवैसी ने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.




पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला (एआयएमआयएम) आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा औरंगाबाद आणि हैदराबादकरांचा अपमान असल्याची टीका ओवेसींनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.


Asaduddin ओवैसी भड़के निजामुद्दीन मरकज़ मामले पर |Asaduddin Owaisi Bhadke Nizamoddin Markaz




हैदराबाद मध्ये कोरोनाचे 93 रुग्ण आढळून आले आहे या संकटाचा सामना कसा करावा ज्या भागामध्ये आपण कमी पडतोय तिथ कस करायच या बद्दल मला काही संकल्पना मला मांडायच्या होत्या असे देखील ओवैसीने म्हटले आहे आपल्या ट्विट मध्ये

असदुद्दीन ओवेसींनी ने संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कार्यालयाच पत्र जोडलय यात पंतप्रधान राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचा उल्लेख या पत्रात केलाय