maharashtra news marathi

मालेगाव : मालेगाव मध्ये कोरोंनाचे थैमान सुरू आहे , गुरुवारी दुपारपर्यंत 14 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुले कोरोना  रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. मालेगावात एकूण 9 जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे.अशी माहिती मालेगाव सामान्य रुग्णलायतील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे.





नाशिक जिल्ह्यातील स्थानिक रुग्ण कमी आहे व एकट्या मालेगावात 110 रुग्ण आहे , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोणीही ही बाब  गांभीर्याने घेण्यात तयार नाही. रोज मोठ्या संखेने नागरिक घराबाहेर पडत आहे ,प्रशासनाने या बद्दल कठोर पाऊले उचलली नाही तर परिस्थिति हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

मुस्लिम डिलिव्हरी बॉय असल्यामुळे सामान नाकारलं,पोलिसांनी केली अटक | Mumbai




मालेगाव मध्ये हातावरचे मजूर जास्त आहे , म्हणजे ते काम करतील तर खातील , काही लोक खाण्याच्या वस्तु मिळतील म्हणून बाहेर पडत आहे , प्रशासनाने या बद्दल दाखल घेतली पाहिजे व जे लोक हातावरचे आहे त्यांना योगी ती खाण्याची सामग्री पोहचविली पाहिजे अशी मांगणी मालेगावचे नागरिक करत आहे