sadhu murder in shimandir buland shaher

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) :  पालघरमध्ये  चोर समजून दोन साधू आणि ड्रायव्हरची हत्या करण्यात आली होती त्यामुले राजकीय वातावरण ढवळून निघाल होत , आता पुन्हा दोन साधूंची मंदिरातच हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे , बुलंदशहर (उत्तर प्रदेश) मध्ये दोन साधूंची गळा दाबून हत्या करण्यात आली , हे खून  साधूंकडील चिमटा नेल्याच्या तक्रारीमुळे काही व्यसनींनी खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.


हेहीवाचा 

मुख्यमंत्र्यांवरअश्लील कमेंट करणार्‍या व्यक्ति विरोधात गुन्हा| Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray



maharashtra newes 24 ntnews24

सविस्तर माहितीनुसार अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात शिव मंदिर परिसरात ही घटना घडली आहे ,  कंपाऊंड रूममध्ये दोघांचे मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत सापडले. हे दोन्ही साधू शिवमंदिराची देखभाल कराचे आणि पुजार्‍याचा काम करायचे  त्यांच्याकडील चिमटा नेल्याची तक्रार साधूने केल्यावर काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केला.


हेहीवाचा 

'मालेगावच्या कब्रस्तानात ४८५ मृतदेह दफन करण्यात आले. मागच्यावर्षीपेक्षा दुप्पट मृत्यू फडणवीसांचा मोठा दावा| Malegaon Corona Updates


ह्या घटनेचा सखोल तपास पोलिस करत आहे व आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे, मुरारी अस अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे , ह्या घटनेची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरल्यामुळे घटनास्थळी पोलिसांची आणि लोकांची गर्दी जमा झाली होती