corona virus test latest news corona ntnews24


चीनची रॅपिड टेस्ट किट भारतात खराब निघाल्यानं मोठा गोंधळउडाला आहे , हे किट खराब झाल्याचा काही राज्यांकडून तक्रारी आल्या होत्या IMCRकडून दखल घेण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस 2 दिवस रॅपिड टेस्ट किटचा उपयोग न करण्याचे निर्देश दिले आहेत  एकूण  4 लाख 49 हजार 810 चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी 35 हजारहून जास्त टेस्ट किटचे वाटप करण्यात आले होते.


दक्षिण कोरियातील कंपनीने हरियाणामध्ये रॅपिड अँन्टीबायोटीक टेस्टसाठी हरियाणामध्ये शाखा सुरू करण्यात आली आहे. एस.डी. बायोसेन्सर नावाच्या या कंपनीने हरियाणा इथे त्यांचं रॅपिड टेस्ट किट संदर्भात उत्पादन सुरू केलं आहे. ज्यामध्ये 5 लाख किट तयार करण्याची क्षमता आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधील भारतीय दूतावासाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे.