karanjkhed granpanchyat kannad aurangabad



राहुल वळवळे यांनी करंजखेड ग्रांपपंचायतीला  लेखी पत्र देऊन करंजखेड गावात होणार्‍या असुविधे बद्दल विनंती केली,   पत्रात राहुल वळवळे यांनी करंजखेड गावत एक दिवसाआड निर्जंतुक फवारणी करावी व करंजखेड गावातील कचर्‍याची विल्हेवाट लावावी ही विनंती केली.



न्यूज देण्यासाठी ह्या whatsapp वर मेसेज करा 8625958636

करंजखेड  गावातील प्रतेक घरांसमोर असलेल्या गटार व नाल्या घान साचुन घानीने तुंटुब भरलेल्या आहे व ते नाल्यांमधील घाण रस्त्यावर येत आहे.त्यामुळे मच्छर,माश्या,दुरगंधी दास यांचे प्रमाण वाढलेले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  माननीय मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी विविध उपयोजना करून लोकांचा जीव कसा वाचविनार याचा विचार करीत आहोत आणि आपण कुठलीही उपयोजना न करता ग्रामस्थांच्या जिवाशी खेळत आहोत. असे पत्रात म्हणले आहे . 



पत्र