Mumbai maharashtra corona

मुंबई मधे कोरोनाचा हाहाकार 8 तासात तब्बल 62 नवे रुग्ण आढळले व 3 जणांचा मृत्यू झालं

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबईमध्ये  57,  ठाण्यात 5, नगरमध्ये 9 आणि बुलढाण्यात 1 अशा 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली याबद्दल अद्याप माहिती येणं बाकी आहे.


मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 5 नवे रुग्ण आढळून आले आहे.



मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 5 नवे रुग्ण आढळून आले आहे. कोरोना संदर्भात मुंबईकरांची चिंता वाढविणारे आकडे समोर येत आहे.


 मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 62वर गेली आहे तर आज दिवसभरात  महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 416वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नियमांचं पालन करा आणि घरात सुरक्षित राहा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.