what is article 15
article 370
Article 35-A and 370 (in marathi) why its used? its relation with jammu And kashmir. Also stay tune with us for latest Jammu arnd kashmir news and updates.


जम्मू -काश्मीरचा ३७० हटविण्यात आली आहे , गृहमंत्री अमित शाह यांनी याची माहिती दिली, आज अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन सादर केले .याच बरोबर जम्मू -काश्मीरची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे, या विधेयकच्या बाजुला १२५ मते पडली वी ह्या विरोधात ६१ मते पडली , अमित शाह यावेळी बोलत असताना माहिती दिली की वेळ आली तर जम्मू -काश्मीर  पुन्हा राज्य होईल .




प्रस्ताव मांडताना अमित शाह यांनी काश्मिरचा विभाजनाचा प्रस्ताव मांडला, व सांगितल की जम्मू-काश्मीरची फेररचना केली तर दोन नवे केंद्रशासित प्रदेश निर्माण होतील. अमित शाह जेव्हा प्रस्ताव मांडत होते तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी करुण विरोध करण्यात आला.



जम्मू -काश्मीर मधील श्रीनगरसह अन्य जिल्ह्यांनमधे १४४ कलम करण्यात आली आहे. व तसेच पीडीपीच्या महेबुबा मुफ़्ती व ओमर अबुल्ला यांना स्थानबद्ध करण्यातआल आहे .व तसेच शाळा , कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. व इंटरनेट सह लँडलाईन  सेवाही बंद करण्यात आली आहे. व पोलिस मुख्यालय , एयरपोर्ट, व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा डबल करण्यात आली आहे.

हे बदल ३७० हटवल्याने होणार.




३७० कलम हटवल्याने जम्मू-काश्मीर मधे संपत्ती खरेदीचा व गुंतवणुक करता येईल.
नवा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
राज्याच्या कायद्यात केंद सरकार हस्तक्षेप करू शकेल