काल लोकसभेत दिवसभराच्या चर्चेनंतर तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झालंय. ३०३ विरुद्ध ८२ च्या फरकाने तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाला आहे.हे विधेयक लोकसभेत मंजूर होण्याची ही तीसरी वेळ आहे. आता हे विधेयक राज्य सभेत मंजूर होईल का नाही हे लवकरच समोर येईल , 






ह्या तिहेरी तलाक विधेयक ला पीडीपी,जदयू,एमआयएम, काँग्रेस ,तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनं या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. लोकसभेत तिहेरी तलाक चर्चा सुरु असताना खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकावर आक्षेप नोंदवला





महाराष्ट्र जल संसाधन प्रभाग में 500 सीटों के लिए मेगा भर्ती




प्रियंका चोपड़ा को निक ने समंदर में दे दिया धक्का, बिकिनी में मस्ती कर रहीं थी