mim will win in vidhan sabha nivdnuk


औरंगाबाद:- विधानसभा निवडणुक जवळ आली आहे , औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला गेली २० वर्षे चंद्रकांत खैरे औरंगाबादचे खासदार होते ,औरंगाबाद पूर्व मतदार संघ कधीही शिवसेनेला जिंकता आला नाही.ह्या भागात काँग्रेसचे वर्चस्व होते ,२०१४ साली एमआयएम ने औरंगाबाद निवडणुक लढवली आणि राजेंद्र दर्डा यांना डिपॉझिट संभाळता आल नाही.





२०१४ साली एमआयएमने निवडणुकीत डॉ. गफार कादरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र काही माताने अतुल सावे विजयी झाले होते, खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यावर तब्बल ३६ हजार ९३० मतांची अघाड़ी घेतली. हे मत पाहून यावर्षी होणार्या विधानसभा निवडणुकित भाजपाला खुप प्रयत्न करावे लागेल

जलील यांना  मिळालेल्या मताधिक्य पाहता येत्या निवडणुक मधे औरंगाबाद पूर्व कायम राखण्यासाठी भाजपाला मोठ कष्ट घ्यावा लागेल असे चित्र दिसते .



(TMC) टाटा मेमोरियल सेंटर में 118 सीटों के लिए भर्ती|Tata Memorial Centre Recruitment 2019

येणार्य विधानसभेत एएमआयएम व वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकत लढणार आहे.व डॉ. गफ्फार कादरी हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. औरंगाबाद मधे भाजप विरुद्ध एम्आयएम अशीच लढत पहायला  मिळेल हे मात्र निश्चित आहे.