मॉब लिंचिंग विरोधी कायदा यायला पाहिजे

तबरेज अंसारी व त्या सारख्या अनेक  मॉब लिंचिंग चे शिकार झालेल्यांना न्याय मिळवण्यासाठी   वोटिंग सर्वे मधे नक्कीच भाग घ्या








तुम्हाला काय वाटत मॉब लिंचिंग कायदा यायला पाहिजे का ? जार आपल उत्तर हो असेल तर तुम्ही खाली देलेल्या लिंक वर जाऊन तुमचा मत नोंदवा धन्यवाद !



ह्या मॉब लिंचिंग विरोधी कायद्या साठी सर्वे चालु आहे ह्या सर्वेचि रिपोर्ट शासनाकड़े सबमिट केल्या जाइल म्हणून सर्वानी मिळवून ह्या सर्वे मधे भाग घ्या आणि आपल्या मित्र, परिवार , सर्वाना शेअर करा