Total: 7000 जागा
पदाचे नाव & तपशील:
- पद क्र. पदाचे नाव पद संख्या
- 1 विद्युत सहाय्यक 5000
- 2 उपकेंद्र सहाय्यक 2000
- Total 7000
शैक्षणिक पात्रता:
वयाची अट:26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]
विद्युत सहाय्यक:
(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
उपकेंद्र सहाय्यक:
(i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019
Online अर्ज: [Starting: 13 जुलै 2019]